सोलापूरधार्मिकमहाराष्ट्रराजकीयसामाजिक

श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त जय शिवराय जय भवानी च्या घोषणाने पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणूक

सोलापूर : प्रतिनिधी

सोलापूर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने आज श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या 395 व्या जयंती निमित्त सायंकाळी पाच वाजता पोलिस आयुक्त एम राजकुमार, आमदार सुभाष देशमुख, उपायुक्त विजय कबाडे यांच्या हस्ते श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुर्ती चे विधीवत पूजन करून मिरवणूकीस प्रारंभ झाला. या प्रसंगी मान्यवरांचा सत्कार ट्रस्टी अध्यक्ष पद्माकर काळे, उत्सव अध्यक्ष सुशिल बंदपट्टे यांनी केले.

या प्रसंगी सर्वश्री श्रीकांत घाडगे, सुनील रसाळे, राजनभाऊ जाधव, पंकज काटकर, बाळासाहेब पुणेकर, श्रीकांत डांगे, मतीन बागवान, राजू हुंडेकरी, विजय पुकाळे, अंबादास शेळके, प्रितम परदेशी, प्रकाश ननवरे, देवीदास घुले, बसवराज कोळी, शिवाजीराव घाडगे गुरुजी, शिवाजी बासुतकर, पैलवान दत्तात्रय कोलारकर, मनोज गादेकर, सौ मनीषा नलावडे, सौ सुनंदा साळुंखे, लता ढेरे, सौ सुनिता गरड, सौ माधुरी चव्हाण, सौ संगिता काळे, सौ लक्ष्मी माने, सौ तेजस्वी पवार, सौ रेश्मा घुले, सौ सोनी काळे, सौ रूपाली जाधव, सौ शशिकला कस्पटे, विजय भोईटे, आबा सावंत, चक्रपाणी गज्जम, अशोक कलशेट्टी, राजमाता जिजाऊ भजंनी महिला मंडळ बाळे अग्रभागी होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!