सोलापूरमहाराष्ट्रशिक्षणसामाजिक
जागतिक महिला दिन मलेरिया विभाग कामगार संघटनेच्या वतीने साजरा

सोलापूर : प्रतिनिधी
८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त मलेरिया विभाग कामगार संघटनेच्या वतीने सोलापुर महानगरपालिका सहाय्यक आरोग्य अधिकारी तथा शहर क्षयरोग अधिकारी डॉ अरुंधती हराळकर व जिवशास्रज्ञ स्वाती अनपट यांच्या सत्कार करून महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी SFW वालचंद पाटील, दिगंबर यरझल, श्रीनिवास कोंडा, सुभाष सुरवसे, श्रीकांत पुजारी, समीर शेख, अरविंद गजधाने, परमेश्वर कसबे, दत्ता शिंदे, युवराज बनसोडे, सुशिल सुरवसे, सिध्देश्वर सावंत, मल्हारी गायकवाड, विष्णु भालेराव, भिमराव रोकडे, अख्तर शेख, महेश कदम, राजु अलकुंटे, महिंद्र भिडे, बालाजी आलुरे, बाबुराव टोणपे, प्रताप उघडे, जब्बार शेख, मल्लु सकट, आदी कर्मचारी उपस्थित होते.
प्रास्ताविक वैभव शिवशरण यांनी केले तर कामगार संघटनेचे अध्यक्ष दिलावर मनियार यांनी आभार मानले.