सोलापूर : प्रतिनिधी
ग्रामविकास व पंचायत राज, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री जयकुमार कमल भगवानराव गोरे सोलापूर जिल्हा दौऱ्यावर असून शुक्रवार १६ मे २०२५ रोजी सोलापूर जिल्हा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.
सकाळी ०९.०० वा.
शासकीय विश्रामगृह, सोलापूर येथे जिल्हा नियोजन समिती पूर्वतयारी आढावा बैठकीस उपस्थिती.
१०.०० वा.
शासकीय विश्रामगृह येथून स्वातंत्रवीर सावरकर पुतळा, सोलापूरकडे प्रयाण.
१०.१० वा.
स्वातंत्रवीर सावरकर पुतळा येथे आगमन व तिरंगा पदयात्रेस उपस्थिती.
११.०० वा.
माधवनगर, पद्ममारूती मंदिर पटांगण येथून
शासकीय विश्रामगृह, सोलापूरकडे प्रयाण.
११.१० वा.
शासकीय विश्रामगृह, सोलापूर येथे आगमन व राखीव
११.५५ वा.
शासकीय विश्रामगृह येथून जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूरकडे प्रयाण, नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय येथे आगमन व
दुपारी १२.०० वा.
जिल्हा नियोजन समिती सभेस उपस्थिती. (संदर्भ- जिल्हाधिकारी, सोलापूर)
टंचाई आढावा बैठकीस उपस्थिती. (संदर्भ- जिल्हाधिकारी, सोलापूर)
०२.०० वा. ०३.०० वा.
खरीप हंगाम-२०२५ नियोजन बैठकीस उपस्थिती. (संदर्भ- जिल्हा कृषी अधिक्षक, सोलापूर)
०३.४५ वा.
जिल्हाधिकारी कार्यालय येथून शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण.
०३.५० वा.ते४.३० वा.
शासकीय विश्रामगृह, सोलापूर येथे आगमन व राखीव.
०४.३० वा.
शासकीय विश्रामगृह येथून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ, सोलापूरकडे प्रयाण.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ येथे आगमन व नवीन प्रशासकीय इमारत बांधकामाचा आढावा व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक कामाचा आढावा. (संदर्भ- कुलगुरू, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ, सोलापूर)
०४.४० वा.सायं, ०५.१० वा.
सोलापूर येथून सांगोलाकडे प्रयाण.
सांगोला येथे आगमन व भारतीय जनता पार्टी नूतन जिल्हाध्यक्ष पदग्रहण व सत्कार समारंभास उपस्थिती. ०६.०० वा.
(स्थळ- आनंद लॉन्स, वासूद रोड, सांगोला)
०७.३० वा.
सांगोला येथून मोटारीने (माळशिरस-फलटण-शिरवळ मार्गे) पुणेकडे प्रयाण.
रात्री. ११.०० वा.
शासकीय विश्रामगृह, पुणे येथे आगमन, राखीव व मुक्काम.