सोलापूर : प्रतिनिधी
Video Player
00:00
00:00
केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात वादग्रस्त वक्तव्य केल्या प्रकरणी दादर विभागातील युवा भीमसैनीकांनी सचिन शिराळकर यांच्या नेतृत्वाखाली साखळी आंदोलन व रास्ता रोको करत निषेध व्यक्त केला आहे. अमित शहा यांच्या वक्तव्याच्या विरोधात मरीआई चौक येथे साखळी आंदोलन व रास्ता रोको करत निषेध व्यक्त केला.
Video Player
00:00
00:00
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आम्हाला हजारो वर्षाची गुलामगिरीतून मुक्त करून समता, बंधुता आणि स्वातंत्र्य मिळवून दिले हेच आमचा जिवंत पणाचा स्वर्ग आहे त्यामुळे आम्हाला देवाच्या स्वर्गाची गरज नाही.
Video Player
00:00
00:00
अमित शाह यांनी राजीनामा देऊन संपूर्ण समाजाची माफी मागावी अन्यथा भीमसैनिकांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आलाय.
Video Player
00:00
00:00