विठ्ठल सहकारी कारखान्या विरोधात माजी कर्मचाऱ्यांचा आमरण उपोषणाचा इशारा, 347 कोटी रुपये गेले कुठे कर्मचाऱ्यांचा सवाल.?
सोलापूर : प्रतिनिधी पंढरपूर येथील विठ्ठल सहकारी कारखाना व्यवस्थापना विरोधात पुणे येथील साखर संकुल समोर 26 मे पासून आमरण उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती निवृत्त कर्मचाऱ्यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. विठ्ठल सहकारी कारखान्याला महाराष्ट्र शासनाच्या थक हमीवर नवी दिल्लीच्या एलडीसी यांच्या संस्थेकडून 347 कोटी रुपयांचे कर्ज मिळाले आहे. यात व्यापाऱ्यांची जवळपास 60 कोटी आणि कर्मचाऱ्यांचे … Read more