सोलापूरमहाराष्ट्रराजकीयसामाजिक
मतदारांना जेवनाचे प्रलोभनातून दाखवल्या प्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल
सोलापूर : प्रतिनिधी
19 नोव्हेंबर रोजी रात्री मतदारांना जेवणाचे प्रलोभन दाखवून नॉनव्हेज बिर्याणी बनवण्यात येत असल्याबाबत पोलिसांना ऑनलाईन तक्रार प्राप्त झाली होती.
त्या अनुषंगाने पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकला असता त्यांना तेथे जेवन बनवताना आढळून आले. तेथे असणाऱ्या काही तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल झाल्याची माहिती पोलिसांनी दिलीय.
मतदारांना भाजप उमेदवार देवेंद्र कोठे यांच्या कडून जेवणाचे प्रलोभन देण्यात येत आहे असा आरोप माकप शहर मध्य उमेदवार नरसय्या आडम यांनी केलाय.