शुक्रवारी पालकमंत्री जयकुमार गोरे सोलापुरात, शासकीय बैठकांसह विविध कार्यक्रमाला लावणार हजेरी

सोलापूर : प्रतिनिधी
मंत्री, ग्रामविकास व पंचायत राज, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री जयकुमार कमल भगवानराव गोरे हे शुक्रवार, दि. २५, एप्रिल, २०२५ रोजीचा सोलापूर जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे आहे.
शुक्रवार, दिनांक. २५.०४.२०२५ सकाळी १०.३० वा. शासकीय विश्रामगृह, पुणे येथून (भिगवण मार्गे) मोटारीने टेंभूर्णी, ता. माढा, जि. सोलापूरकडे प्रयाण
दुपारी ०१.०० वा. टेंभूर्णी येथे आगमन व डॉ. खताळ यांचे मंगल मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलला सदिच्छा भेट. (संदर्भ- समस्त खताळ परिवार, मो. ९९२२८८६२५४)
०१.१० वा. टेंभूर्णी येथून श्री क्षेत्र अरण, ता. माढा, जि, सोलापूरकडे प्रयाण.
०२.०० वा. श्री क्षेत्र अरण येथे आगमन व संत शिरोमणी सावता महाराज, चंदन उटी उत्सव सोहळा समारंभास उपस्थिती. (स्थळ- संत शिरोमणी सावता महाराज, समाधी मंदिर, श्री क्षेत्र अरण, ता. माढा)
०३.०० वा. श्री क्षेत्र अरण येथून सोलापूरकडे प्रयाण.
०४.३० वा. शासकीय विश्रामगृह, सोलापूर येथे आगमन व राखीव.
०४.४५ वा. शासकीय विश्रामगृह येथून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रयाण.
०४.५० वा. जिल्हाधिकारी कार्यालय येथे आगमन व विविध विषयांबाबत आढावा बैठकीस उपस्थिती तसेच जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांसमवेत चर्चा व विचारविनिमय, (स्थळ- नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर)
सायं. ५.५० वा. (संदर्भ- जिल्हाधिकारी, सोलापूर)
०६.०० वा. जिल्हाधिकारी कार्यालय येथून शिवस्मारक मैदान, नवी पेठ सोलापूरकडे प्रयाण. शिवस्मारक मैदान, नवी पेठ येथे आगमन व क्रीडा भारती, शिवस्मारक व भारतीय मजदूर संघ आयोजित, कबड्डी स्पर्धा उद्घाटन समारंभास उपस्थिती.
६.३० वा. सोलापूर येथून (टेंभूर्णी- भिगवण मार्गे) पुणेकडे प्रयाण.
रात्री १०.३० वा. शासकीय विश्रामगृह, पुणे येथे आगमन व राखीव.