जिल्हा परिषद आवारात घुमणार पक्षांचा आवाज, जि.प. मराठा सेवा संघाने केली पक्षांना पाण्याची सोय

सोलापूर : प्रतिनिधी
उन्हाळा चाहूल लागली असून, या दिवसात पक्षी पाण्यासाठी वणवण हिंडत असतात. त्यामुळे मराठा सेवा संघाने जिल्हा परिषद आवारातील बागेत पक्षासाठी पाण्याची सोय केली आहे. तसेच काँक्रीटच्या जंगलामध्ये चिमन्यांना घर करणे शक्य नाही यासाठी कृत्रीम घरटे तयार केले आहेत. तसेच सर्वानी पक्षासाठी पाण्याची सोय करावी असा रंगपंचनीनिमीत्त संदेश दिला.
यामुळे जिल्हा परिषद आवारात पक्षांचा आवाज घुमणार आहे. मराठा सेवा संघ शाखा जिल्हा परिषद च्या वतीने पक्षांना पाण्याची सोय करणेत आली आहे. त्याचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी कुलदीप जंगम, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मिनाक्षी वाकडे यांचे शुभहस्ते करणेत आले.
सदर प्रसंगी अनुपमा पडवळे, राजश्री कांगरे, वेशाली शिंदे, स्मिता पोरेड्डी, शितल कडलासकर , राजश्री रोजी, अनिता तुपारे, प्रियंका डांगे, स्मिता चव्हाण, अंजली पेठकर, आरती माढेकर, सविता मिसाळ, गौरी कदम, राणी तवटी, छाया क्षीरसागर, श्रीदेवी माने, अर्चना निराळी, सुवर्णा पंगुडवाले, भारती उमराणी, मराठा सेवा संघ जि प शाखेचे अध्यक्ष अविनाश गोडसे
कॅस्ट्राईब संघटनेचे अध्यक्ष अरुण क्षीरसागर, कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष राजेश देशपांडे, गिरीष जाधव राज्य सहसचिव दिनेश बनसोडे, सुर्यकांत मोहिते, लिपीक संघटनेचे अध्यक्ष नागेश पाटील आरोग्य संघटनेचे समीर शेख, संतोष जाधव, रणजीत घोडके, राजपाल रणदिवे, अमित सलगर, योगेश हब्बु, लक्ष्मण वंजारी, श्रीकांत मेहेरकर, उमाकांत कोळी, मल्लीनाथ स्वामी, सचिन चव्हाण, अनिल जगताप, सुहास चेळेकर, सचिन साळुंखे, सुधाकर माने देशमुख, चेतन भोसले, रोहीत घुले, विकास भांगे , सचीन जाधव, संतोष शिंदे, गणेश साळुंखे, गणेश कलुबर्मे, मंजुनाथ चिंचोळे, संजय कांबळे, मंगेश पंदे , संजय कुंभार, नरसिंह गायकवाड , महेश केंद्रे, महेश जाधव, पणेश ओहोळ, दिपक सोनवणे, गणेश कलुबर्मे, विशाल घोगरे, विठ्ठल मलपे, संजय पाटील , भूषण काळे,रणजीत गव्हाणे, उमेश खंडागळे,
सचिन खराडे, प्रसाद काशीद, संतोष निळ, जयंत पाटील, सचिन लामकाने, हरिभाऊ देशमुख, राजु देशमुख, किरण देशमुख, राजु आतकरे, महेंद्र माने, अनिल पाटील, अजित देशमुख, गोपाल शिंदे, नितीन जाधव, ऋषिकेष जाधव , अभिजीत निचळ, संतोष सातपुते, पी. बी.पवार, अमरसिंह पताले, सुरज कव्हाळे, संजय चव्हाण,रोहन भोसले , प्रकाश शेंडगे, विनायक कदम, प्रदिप सुपेकर, मनोज वडगावे,तानाजी पवार, प्रविण पवार, उत्कर्ष इंगळे, मुशीर कलादगी,शामेल आडाकुल, महेश आदमाने, रोहन भोसले, चंदु कोळी, हरिष म्हेत्रे, योगेश हबु, विलास मसलकर, सुजित पु काळे, बिचल, जमीर शेख, सैफन जमादार आदि उपस्थित होते. या उपक्रमा बाबत पक्षीप्रेमी नागरीकांनी कौतुक केले आहे.