सोलापूरमहाराष्ट्रराजकीयसामाजिक
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती निमित्त महापालिका नगर अभियंता स्टोर विभागाकडून अभिवादन

सोलापूर : प्रतिनिधी
विश्वरत्न विश्वभूषण महामानव परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती निमित्त नगर अभियंता स्टोर विभागाकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले.
यावेळी नगर अभियंता सौ.सारिका आकुलवार, माजी उपअभियंता युसुफ मुजावर, उपअभियंता अविनाश वाघमारे, तसेच यावेळी अक्षय लोंढे, अमृत हावळे, भारत बोकेफोडे, नरसिंग परदेशी, अमोल बचुटे, शिवाजी नलावडे, संधू पाटला इ. नगर अभियंता स्टोअर मधील सर्व कर्मचारी उपस्थित होते.