सोलापूरमहाराष्ट्रराजकीयसामाजिक
महानगरपालिका मंडई विभागाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन

सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर महानगरपालिका मंडई विभागाच्या वतीने, विश्वरत्न विश्वभूषण महामानव परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंती निमित्त मंडई विभागाकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले.
यावेळी सहायक जनमाहिती अधिकारी खैरादी सर, वरिष्ठ श्रेणी पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन दावीद शीरशेट्टी, आरोग्य निरीक्षक कट्टीमनी सर, अनिल खरटमल, उमेश गायकवाड, शिवाजी हलकवडे, शंकर कोमोल्लु, नितीश लोंढे, रितेश शिवशरण, रोहन कट्टिमनी उपस्थित होते.