सोलापूरमहाराष्ट्रराजकीयसामाजिक
सुपरस्टार तथा आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचे सोलापुरात जंगी स्वागत

सोलापूर : प्रतिनिधी
शहर उत्तर विधानसभा महायुतीचे उमेदवार आमदार विजयकुमार देशमुख यांच्या प्रचारार्थ आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचे आगमन झाले यावेळी आमदार विजयकुमार देशमुख यांनी त्यांचा हार घालून स्वागत केले.
सुपरस्टार कथा आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांना पाहण्यासाठी पूर्व भागात त्यांच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केल्याचे पहावयास मिळत.