शहर मध्य विधानसभा मुस्लिम समाजाला उमेदवारी द्यावी, जयंत पाटील यांच्याकडे शिष्टमंडळाने केली मागणी, तोफिक शेख यांचे शक्तिप्रदर्शन

सोलापूर : प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्टा नेते शरद पवार यांनी राज्यभर निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या मेळावा घेण्याची घोषणा केली. याचाच एक भाग म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे गुरुवारी सोलापूर दौऱ्यावर आले होते, निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या मेळावा सुशील रसिक सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्या पुर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माजी नगरसेवक तौफिक शेख यांनी मुस्लिम समाजातील मान्यवरांचे शिष्टमंडळ घेऊन, जयंत पाटील यांची भेट घेतली. शहर मध्य विधानसभा मतदार संघातून मुस्लिम समाजालाच उमेदवारीची द्यावी अशी एकमुखी मागणी करताना दिसून आले.
राष्ट्रवादी काँग्रेसने शहरांमध्ये ची जागा आपल्याकडे खेचून घेऊन मला उमेदवारी दिली तर मी नक्कीच विजय खेचून आणतो. असा विश्वास यावेळी तोफिक शेख यांनी व्यक्त केला. पहा काय म्हणाले तोफिक शेख..