नानासाहेब काळे आणि विनोद भोसले यांचा माजी केंद्रिय मंत्री सुशीलकुमार शिंदे आणि खासदार प्रणिती शिंदे यांनी केला सत्कार

सोलापूर : प्रतिनिधी
स्थायी समितीचे माजी सभापती पद्माकर काळे, व सीए माजी नगरसेवक विनोद भोसले यांच्या वाढदिवसा निमित्त त्यांचा सत्कार माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे, जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे, युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे, वरिष्ठ उपाध्यक्ष सुनिल रसाळे यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
यावेळी तिरुपती परकीपंडला, अमोल भोसले, भीमाशंकर टेकाळे, मयूर खरात, विकास बाटलीवाला, सुनील सारंगी, दिनानाथ शेळके, विवेक इंगळे, राज सलगर, अप्पा सलगर,
हाजी मलंग नदाफ, सुशीलकुमार म्हेत्रे, बंडू पाटील, सरपंच संजय पाटील, शाहू सलगर, बसू कोळी, संजय गायकवाड, सुभाष वाघमारे, चंद्रकांत नाईक, राजू निलगंटी, नितीश पवार, दिनेश जाधव, शशिकांत शेळके, आशुतोष वाले, धीरज खंदारे, महेंद्र शिंदे, चंद्रकांत पात्रे,सचिन तिकटे, अजिंक्य पाटील,राज शिंदे, गणेश म्हेत्रे, सुनील माने, नितीन जमदाडे, नाथा आयवळे, महादेव गायकवाड, वेदांत खुळे, सौरभ साळुंखे, गणेश म्हेत्रे आदी उपस्थित होते.