शहर मध्य मधुन सर्वात जास्त सभासद नोंदणी प्रभाग 15 मधुन होतील, अभ्यासु नगरसेविका वैष्णवीताई अंबादास करगुळे

सोलापूर : प्रतिनिधी
5 जानेवारी 2025 रोजी प्रभाग 15 कोनापुरे चाळ भा ज पा सदस्य नोंदणी अभियान शुभारंभ शहर मध्य चे आमदार देवेंद्र कोठे व सोलापूर भाजप पक्षाचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे संयोजक प्रभाग 15 चे अभ्यासु नगरसेविका वैष्णवीताई अंबादास करगुळे सामाजिक कार्यकर्ते राजु अलकोड, माजी अध्यक्ष अंबादास करगुळे यांनी केले होते.
यावेळी अंबादास नाटेकर, नागु म्हेत्रे, मल्लु बाबा म्हेत्रे, रवि आसादे, महामुनी होसमी, मल्लु संरपच म्हेत्रे, भगवान करगुळे, बाबा ग्रुप अध्यक्ष भिमा पेध्दे, आदर्श तुपदोळकर, भिमा बज्जार,
राहुल यमकोठे, अजय अवलुर, बालराज करगुळे, संदानद म्हेत्रे, जंगल बावडेकर, सुमित भंडारे, जयराज शासम, सागर करगुळे, ॠषी म्हेत्रे, बाबु बेरे, विशाल भंडारे, रवि पल्ले, रवि मोरे, ईश्वर मोगल, मातेश कुळुर, निखील माने, पिंटु सगळे, आदि कोनापुरे चाळीतील नागरीक युवावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.