सोलापूरमहाराष्ट्रराजकीयसामाजिक

अकराव्या फेरीअखेर प्रणिती शिंदेंना २३,६२५ मतांचा लिड, भाजपचे राम सातपुते पिछाडीवर

सोलापूर : प्रतिनिधी

‘ईव्हीएम’मधील मतमोजणी सुरू झाली असून आतापर्यंत अकरा फेऱ्यांची अधिकृत आकडेवारी समोर आली आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे भाजप महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांना एकूण २ लाख ७६ हजार ७४७ मते मिळाली आहेत. तर महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांना ३ लाख ३७२ मते पडली आहेत. अकराव्या फेरीअखेर प्रणिती शिंदे २३ हजार ६२५ मतांचा लिड आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!