सोलापूरमहाराष्ट्रराजकीयसामाजिक

देवेंद्र कोठेची महासेवेच्या माध्यमातून मध्य विधानसभेची तयारी, शिबिरातून भाजपची मध्य मध्ये वाढतेय ताकत

सोलापूर : प्रतिनिधी

महासेवा मोफत शिबिरात मतदार नाव नोंदणी व दुरुस्ती, आधार नोंदणी व दुरुस्ती, आयुष्मान भारत कार्ड, ई श्रम कार्ड नोंदणी, रेशन कार्डातील नावे कमी करणे, नवीन नावे समाविष्ट करणे, या कामांसह महासेवा संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. एकाच ठिकाणी शासनाच्या विविध योजनेचा लाभ मिळत असल्यामुळे सकाळी नऊ वाजल्यापासून दिवसभर नागरिकांची उत्स्फूर्त प्रतिसाद शिबिरास मिळला.

भाजपा शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांच्या सहकार्याने युवा नेते देवेंद्र कोठे यांच्यावतीने आयोजित महासेवा मोफत शिबिरास लोकसभा निवडणूक यंत्रणा प्रमुख माजी महापौर किशोर देशपांडे, माजी महापौर श्रीकांचन यन्नम, दैनिक तरुण भारत संचालक प्रशांत बडवे, माजी संपादक विजयकुमार पिसे, शिवस्मारक समिती अध्यक्ष रंगनाथ बंकापूरे, नगरसेवक श्रीनिवास रिकमल्ले, मेघनाथ येमुल, डॉ.राजेश अनगिरे, जनता बँकेचे संचालक पुरुषोत्तम उडता, सत्यनारायण गुर्रम, जिल्हा नियोजन समिती सदस्य अशोक दुस्सा, वासुदेव ईप्पलपल्ली, जनार्दन येमुल,अजय पोन्नम आदींअनेक मान्यवरांनी भेट दिली.

प्रभागाच्या माजी नगरसेविका सरिता वडनाल, नगरसेविका प्रतिभा मुदगल, माजी नगरसेवक सुनील कामाठी यांच्या धर्मपत्नी सुनिताताई कामाठी, सौ.पुष्पावती गाजूल या सर्व महिला मंडळांनी शिबिरातील आलेल्या प्रत्येक नागरिकांना सेवा मिळवून देण्यासाठी संवाद साधत प्रयत्न केले.

यावेळी उपाध्यक्ष भूपती कमटम, चिटणीस नागेश सरगम, बजरंग कुलकर्णी, मध्य पूर्व मंडल अध्यक्ष गिरीश बत्तुल, शहर कार्यालयीन प्रमुख अनिल कंदलगी,अंबादास बिगी, प्रभाग क्रमांक 13 चे सुपर वॉरियर्स यादगिरी बोम्मा, सदानंद गुंडेटी, गंगाधर गुल्लापल्ली, डॉ. राजेंद्रप्रसाद गाजुल, विजय धोत्रे, संतोष हुंडेकरी, ओंकार होमकार यांनी विशेष परिश्रम घेतले.

या शिबिरास पुरुषोत्तम पोबत्ती, आनंद बिर्रू, श्रीनिवास जोगी, शेखर इगे, श्रीनिवास म्याडम पंतलु, दत्ता पाटील, जकप्पा कांबळे, सतीश तमशेट्टी, चेतन बोळकोटे, सुनील पाताळे, यशवंत पाथरूड, सतीश बगाडे, प्रमोद सलगर, प्रकाश म्हता, रमेश यन्नम, विजय चिप्पा, मनोहर इगे, राजशेखर येमुल, शेखर इगे, अभिषेक चिंता, जगदीश नालवार, अंबादास सकिनाल, राजकुमार गुजर, विजय कमटम, रवी कमटम, विश्वनाथ प्याटी, मनोज पिस्के, राजदत्त देवरकोंडा, अनिल वंगारी अनेक प्रमुखांची उपस्थिती होती.

तसेच विष्णुपंत कोठे प्रतिष्ठानचे सदस्य सुरजसिंह चौहांन, पवन खांडेकर, संजय चौहान, सिद्धेश्वर कमटम,अश्विन कोडम,पवन यन्नम, शैलेश कडदास,गणेश बत्तुल,अमन दुबास,सागर बल्ला उदय कनकी, विक्रम कमली,सोमेश येलगेटी,बंटी कटकम,अमोल कोंड्याल, त्रिमूर्ती बल्ला,राहुल गोयल, सागर भोसले उपस्थित होते.

भारतीय जनता पार्टी सर्व पदाधिकारी सदस्य त्याच बरोबर विष्णुपंत कोठे प्रतिष्ठानच्या सदस्यांच्या अथक परिश्रमातून हे शिबिर यशस्वी संपन्न झाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!