सोलापूरमहाराष्ट्रराजकीयसामाजिक
माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी पुण्यात केला वाढदिवसा निमित्त सत्कार

सोलापूर : प्रतिनिधी
माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या वाढदिवस निमित्त खासदार प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीत पुणे येथे सत्कार करताना आला.
यावेळी काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे, माजी आमदार दिलीपराव माने, जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हासापुरे, मनोज यलगुलवार, अशोक निम्बर्गी, माजी नगरसेवक विनोद भोसले,
अंबादास करगुळे, सुशील बंदपट्टे, तिरुपती परकीपंडला, रवी यलगुलवार, भीमाशंकर टेकाळे, राज सलगर, मयूर खरात, राहुल वर्धा, राहुल गोयल, शाहू सलगर, अजिंक्य गायकवाड यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.