सोलापूरमहाराष्ट्रराजकीयसामाजिक
तेराव्या फेरी अखेर तीस हजार चा लीड भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांनी विजयाचा केला विश्वास व्यक्त

सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार विजयकुमार देशमुख तथा महाविकास आघाडीचे उमेदवार महेश कोठे यांच्यात खऱ्या अर्थाने लढत सुरू होती ही मतमोजणी सोलापूर पुणे महामार्गावरील सिंहगड इन्स्टिट्यूट येथे सुरू आहे तेराव्या फेरी अखेर भाजपचे विजयकुमार देशमुख यांना 30000 चा लीड असून त्यांच्या कार्यकर्त्यांनी देशमुख यांच्या कार्यालयासमोर फटाक्यांची आतिषबाजी गुरालाचे मुक्त उधळण करत जल्लोष सुरू केला आहे.
Video Player
00:00
00:00
भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्ते आणि शहर उत्तर मधील नागरिकांनी मला नेहमी सेवेची संधी दिली यंदाच्या पाचव्या वर्षी देखील ते मला विजय करतील तेराव्या फेरी अखेर 30000 चा लीड असून मी नक्की विजय होणार असा विश्वास भाजपा आमदार विजयकुमार देशमुख यांनी व्यक्त केला.