क्राईममहाराष्ट्रराजकीयसामाजिकसोलापूर
संतोष देशमुख खून प्रकरणात दोषीवर कारवाई करा, केंद्रिय गृहमंत्री अमित शहाकडे मागणी

सोलापूर : प्रतिनिधी
मस्साजोग ता.केज जिल्हा बीडचे सरपंच स्व.संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणात सखोल तपास करून दोषींवर योग्य ती कारवाई करावी व देशमुख कुटुंबाला न्याय द्यावा, राज्य सरकारला आदेश द्यावेत अशी मागणी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या कडे पत्राद्वारे धाराशिव चे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी केली आहे.