
सोलापूर : प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या मूर्तिचे पूजन करून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा २०२४-२५ वर्षाकरिता पदाधिकारी निवड संपन्न झाली.
याप्रसंगी संस्थापक अमोल शिंदे, अनंत जाधव, बापू वाडेकर, किरण पवार, नाना मस्के, सचिन साळुंके, संजय सरवदे, अजिंक्य पाटील, धनाजी भोसले, राहुल दहीहंडे, दीनानाथ शेळके, समर्थ मोटे, अक्षय बिद्री, महादेव सावंत, नाना शिंदे, युवराज शेळके, यांच्यासह सोलापूर शहरातील मंडळाचे पदाधिकारी व शिवशंभु भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सोलापूर शहरातील विविध भागातून निवड झालेले नूतन पदाधिकारी पुढील प्रमाणे.
अध्यक्ष : योगेश भोसले (देगांव)
उपाध्यक्ष : श्रीनाथ गायकवाड (लोणार गल्ली)
कार्याध्यक्ष : बालाजी निचळ (मड्डी वस्ती)
सचिव : श्रीकांत सुरवसे (निराळे वस्ती)
खजिनदार : सचिन साळुंके(मराठा वस्ती)
मिरवणूक प्रमुख : नाना शिंदे (बाळे)