महाराष्ट्रराजकीयसामाजिकसोलापूर
22 फेरीअखेर प्रणिती शिंदेंना 81,149 मतांचा लिड, भाजपचे राम सातपुते पिछाडीवर

सोलापूर : प्रतिनिधी
‘ईव्हीएम’मधील मतमोजणी सुरू झाली असून आतापर्यंत अकरा फेऱ्यांची अधिकृत आकडेवारी समोर आली आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे भाजप महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांना एकूण 5,11,031 मते मिळाली आहेत. तर महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांना 5,92,180 मते पडली आहेत. अकराव्या फेरीअखेर प्रणिती शिंदे 81 हजार 149 मतांचा लिड आहे.