सोलापूरमहाराष्ट्रराजकीय
माकप कडून प्रणिती शिंदे यांचा विजयोत्सव जल्लोषात साजरा.

सोलापूर : प्रतिनिधी
महाविकास आघाडी पुरस्कृत काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार आमदार प्रणिती सुशीलकुमार शिंदे यांचा आज दणदणीत विजय झाला असून या विजयाचा जल्लोष महाविकास आघडीचे नेते माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांनी आपल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सर्व कार्यकर्ते, नेते यांच्या समवेत आनंदोत्सव साजरा केला व प्रणिती शिंदे यांचे हार्दिक अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिले.
.