सोलापूरमहाराष्ट्रराजकीयसामाजिक
प्रणिती ताईंनी मानले मनोज जरांगे पाटील यांचे आभार
आंदोलनकर्ते जरांगे पाटीलजी, अल्पसंख्याक यांच्या मुळे वन साईड हाताला मतदान झाले : प्रणिती शिंदे

सोलापूर : प्रतिनिधी
मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे हाताला फायदा झाला. दिन, दलित, अल्पसंख्याक यांचे आपण विशेष आभार मानते. कारण यांनी भाजपाच्या त्रासाला कंटाळून हाताला वन साईड मतदान केले. या सर्व मतांची आणि मतदारांची आपणास जाणिव राहील. असे सांगत सोलापूरच्या नूतन खासदार प्रणिती शिंदे यांनी आपल्या विजयाचे गुपित उघड करत मराठा योद्धा मनोज जरंगे पाटील यांचे विशेष आभार मानले.
पंढरपूर येथे सोलापूर लोकसभेचा कृतज्ञता मेळावा प्रणिती शिंदे यांनी घेतला. यावेळी त्या बोलत होत्या. प्रसंगी ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, भगीरथ भालके, आदिसह नेते उपस्थित होते.
खासदार प्रणिती शिंदे