SS ग्रुप लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव अध्यक्ष पदी नितीन रास्ते यांची निवड

सोलापूर : प्रतिनिधी
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०४ व्या जयंती उत्सवा निमित्त एस.एस.मागासवर्गीय बहुउद्देशिय संस्थे तर्फे यंदा ही, सालाबाद प्रमाने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यासाठी व पदाधिकारी निवडण्या साठी बैठकिचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी सर्व प्रथम प्रमुख मान्यवरांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पुजन व अभिवादन करूण बैठकीस सुरवात करण्यात आली.
या बैठकी मध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करुण वर्ष भर समाज उपयोगी विविध उपकृम राबऊन सामाज हिताची कामे करण्याचे ठरविले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून DPI चे राज्य अध्यक्ष अजिंक्य चांदणे आले असता यांचा एस एस ग्रुपच्या वतीने यथोचित सन्मान गौरव करण्यात आला.
या बैठकिस प्रमुख उपस्थित मातंग समाज अध्यक्ष सुहास शिंदे, ज्येष्ठ नेते लालू भडकवाड, विनोद लोंढे, दिलीप खंदारे, समाधान आवळे, DPIचे युवक प्रदेश अध्यक्ष सोहन लोंढे, SR ग्रुपचे संस्थापक उमेश रणदिवे, D ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष दयानंद शिंदे, स्ट्रगली फ्रेंड्सचे संस्थापक अध्यक्ष महेश भिसे, UK ग्रुप चे अध्यक्ष सागर शिंदे, युवा नेते रोहित खिलारे, बिल्डर प्रतिष्ठान चे संस्थापक शेखर कांबळे, NP ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष नागेश पाटोळे, एस एस ग्रुप चे संस्थापक विश्वास शिंदे सह मान्यवर उपस्थित होते.
या वेळी उत्सव अध्यक्ष नितीन रास्ते, उपाध्यक्ष अक्षय शिंदे जुबेर शेख, कार्याध्यक्ष आमोल चव्हाण, सचिव कोहिनूर भडकवाड, खजिनदार जावेद शेख, प्रमुख सल्लागार समाधान आवळे, यशवंत पाटरूट, जनार्दन बोराडे, दिलीप खंदारे, अतिश शिंदे, प्रविण खरात, अंबादास हजारे, अमित धडे, विजय पवार,
मिरवणूक प्रमुख श्रीकांत रणदिवे, देवा वाघमारे, दिपक खवळे, सागर साबळे, ओमकार मस्के, आदित्य माने, सोमनाथ चव्हाण, तुषार वाघमारे, विजय भडकवाड, निखिल भडकवाड, उमर शेख, महेंद्र कसबे, तन्मय शिंदे, हुसेन शेख, प्रसिद्धी प्रमुख सनी शिंदे, समिर शेख, रितेश वाघमारे, विजय शिंदे, यांनी निवड करण्यात आली.
या वेळी एस एस ग्रुप चे व मातंग समाजातील कार्यकर्ते पदाधिकारी मित्रपरिवार उपस्थित होता.या मिटींग चे प्रास्तविक मिथुन लोखंडे यांनी केले व आभार एस एस ग्रुप चे प्रमुख ऋषिकेश शिंदे यांनी मानले.