सोलापूरधार्मिकमहाराष्ट्रराजकीयसामाजिक
आमदार विजयकुमार देशमुख यांच्या निवासस्थानी गणरायांचे आगमन व विधिवत धार्मिक पद्धतीने पूजन

सोलापूर : प्रतिनिधी
माजी पालकमंत्री तथा आमदार विजयकुमार देशमुख यांच्या सिद्धलीला निवासस्थानी गणरायांचे मंत्र घोषात प्रतिष्ठापना करण्यात आली.
यावेळी आमदार विजयकुमार देशमुख, त्यांच्या मातोश्री लीलावती देशमुख, माजी नगरसेवक डॉ किरण देशमुख, डॉ उर्वशी देशमुख, क्रिशा देशमुख, पुरोहित योगिनाथ स्वामी, संतोष जम्मा, अण्णाराव कानाडे, शेखर पाटील हे उपस्थित होते.