सोलापूरमहाराष्ट्रराजकीयसामाजिक

आमदार देवेंद्र कोठे यांच्या उपस्थितीत क्रेनच्या सहाय्याने अनिल जाधव यांना पुष्पहार घालून वाढदिवस साजरा

पठाण शहावली बाबा दर्ग्याचा उरूस मोठ्या उत्साहात संपन्न, इच्छा भगवंताची मित्र परिवाराच्या स्नेहभोजनास सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांची व कार्यकर्त्यांची उपस्थिती

सोलापूर : प्रतिनिधी

सलगर वस्ती येथील श्री पठाण शहावली बाबा दर्गा उरूस रविवारी मोठ्या उत्साहात पार पडला. इच्छा भगवंताची परिवाराच्या वतीनं प्रति वर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील बाबांच्या समाधीचे पूजन करून नवीन कपड्यांची आणि फुलांची चादर चढवून इच्छा भगवंताची परिवाराचे संस्थापक आधारस्तंभ लक्ष्मण मामा जाधव, मार्गदर्शक, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे विशेष निमंत्रित सदस्य किसन जाधव, कार्यसम्राट नगरसेवक नागेश गायकवाड, प्रदेश युवक सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड तसेच गायकवाड परिवार आणि जाधव परिवाराच्या वतीनं हजारो हिंदू मुस्लिम बांधवांच्या उपस्थितीत मोठ्या भक्ती भावात अमाप उत्साही वातावरणात संपन्न झाले.

दरम्यान इच्छा भगवंताची मित्र परिवाराचे मार्गदर्शक अनिल जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच पठाण शावली बाबा उरूस निमित्त इच्छा भगवंताची परिवाराच्या वतीनं यंदाच्या वर्षी देखील इच्छा भगवंताची फार्म हाऊस येथे स्नेह भोजनाचे आयोजन करण्यात आले होते.

या स्नेहभोजन कार्यक्रमास सोलापूर शहर जिल्ह्यातील सर्वच राजकीय पक्षाच्या नेते मंडळांनी उपस्थिती लावून स्नेह भोजनाचे आस्वाद घेतला. सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा शहर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजयकुमार देशमुख, शहर मध्य विधानसभा मतदार संघाचे नवनिर्वाचित दमदार आमदार देवेंद्र कोठे, सौ मोनिका वहिनी कोठे, माजी आमदार दिलीप माने,माजी महापौर श्रीकांचना यन्नम, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार, भाजपा शहराध्यक्ष नरेंद्र काळे, भाजपा युवा नेते मनीष देशमुख, युवा उद्योजक यशराज नागेश करजगी,माजी नगरसेवक शिवानंद पाटील,

माजी उपमहापौर प्रमोद गायकवाड, माजी नगरसेवक संजय कोळी, गुरुशांत धुत्तरगावकर, मकबुल मोहोळकर, माजी नगरसेवक काशीद, रियाज हुंडेकरी, समीर हुंडेकरी, सामाजिक कार्यकर्ते शौकत पठाण, एआर ग्रुपचे अप्पा रोडगे, भाजपाचे ज्येष्ठ नेते रामचंद्र जन्नु, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी, माजी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे, प्रांतिक सदस्य महेश निकंबे, सामाजिक कार्यकर्ते किरण चव्हाण,

राष्ट्रवादी सोशल मीडिया सेलचे वैभव गंगणे, पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी, टकारी समाजाचे सरपंच गैबू जाधव, टकारी समाज युवक अध्यक्ष विनोद जाधव, अनिल बनसोडे,गुरु कावडे, किरण पवार, माजी नगरसेविका संगीता जाधव, राष्ट्रवादी युवती अध्यक्ष किरण माशाळकर, शिवाजी गायकवाड, अंबादास गायकवाड,राजू जाधव, चंद्रकांत ब्रदर जाधव, मोहन जाधव, शहानगर शिरीष गायकवाड,

शोभा गायकवाड,विशाल गायकवाड, विद्या शिंदे, कांचन पवार, सायरा शेख, अनिता गवळी, शशिकला कस्पटे, जयश्री पवार, लक्ष्मी आठवले, लक्ष्मी आठवले, संगीता गायकवाड, प्रमिला बिराजदार, प्रमिला स्वामी, रुक्मिणी जाधव, अंबु जाधव, सरोजनी गायकवाड, वरिष्ठ पत्रकार प्रमोद बोडके, विजयकुमार बाबर,दीपक शेळके, विक्रांत कालेकर, प्रशांत कटारे, यशवंत गुरव सोलापूर महानगरपालिका, पोलीस, महसूल, औद्योगिक, उद्योजक, व्यापारी, पत्रकार आदी क्षेत्रातील अधिकारी, कर्मचारी वृंद व मान्यवरांची उपस्थिती होती.

दरम्यान उपस्थित मान्यवरांचे स्वागत परिवाराचे संस्थापक आधारस्तंभ लक्ष्मण मामा जाधव, मार्गदर्शक किसन जाधव, नागेश गायकवाड, चेतन नागेश गायकवाड यांनी केले. यावेळी माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख, नवनिर्वाचित आमदार देवेंद्र कोठे, माजी आमदार दिलीप माने यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी इच्छा भगवंताची परिवाराचे मार्गदर्शक अनिल जाधव यांना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इच्छा भगवंताची परिवाराचे पदाधिकारी सदस्य आदींनी परिश्रम घेतले

इच्छा भगवंताची परिवाराचे मार्गदर्शक अनिल दादा जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित दमदार आमदार देवेंद्र कोठे, माजी आमदार दिलीप माने, माजी महापौर श्रीकांचना यन्नम,सौ मोनिका कोठे, इच्छा भगवंताची परिवाराचे संस्थापक आधारस्तंभ लक्ष्मण मामा जाधव, मार्गदर्शक, राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य किसन जाधव, कार्यसम्राट नगरसेवक नागेश गायकवाड, प्रदेश युवक सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड यांच्या उपस्थितीत इच्छा भगवंताची मित्र परिवाराच्या वतीनं भला मोठा पुष्पहार क्रेनच्या साह्याने घालून फटाक्यांची आतिषबाजीत त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी आमदार देवेंद्र कोठे, सौ मोनिका वहिनी कोठे, माजी आमदार दिलीप माने यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी अनिल जाधव यांना वाढदिवसा निमित्त शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!