सोलापूरदेश - विदेशमहाराष्ट्रराजकीयसामाजिक
नवी दिल्ली येथील संसद भवन परिसरात मोदी सरकार विरोधातील आंदोलन

सोलापूर : प्रतिनिधी
INDIA आघाडीचे घटक पक्ष अडानी महा घोटाळ्यावर संसदेत चर्चेची मागणी करत आहेत. पण मोदी सरकार मात्र यापासून पळवाट काढत आहे.
आज INDIA आघाडीच्या घटक पक्षांच्या वतीने मोदी सरकारच्या या हुकूमशाही प्रवृत्ती विरोधात नवी दिल्ली संसद भवन परिसरात आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात विरोधी पक्ष नेते राहुल गांधी, खा. प्रणिती शिंदे यांच्यासमवेत INDIA आघाडीचे खासदार सहभागी झाले होते.