महाराष्ट्रराजकीय
ये शहर औरंगाबाद था, औरंगाबाद है, औरंगाबाद रहेगा. इम्तियाज जलील यांच्या प्रचारार्थ फारुख शाब्दीचे स्फोटक भाषण
उसने बोली 15 सेकंद को पोलीस हटवा, लेकिन हम कहेंगे 15 सेकंदको पोलीस को हमारे सामने रखो, हमारा जो अधिकार है वो हम 15 सेकंद मे बजायेगे : फारुख शाब्दी (अध्यक्ष MIM)

सोलापूर : प्रतिनिधी
AIMIM पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सोलापूर शहर जिल्हा एमआयएम पक्षाचे अध्यक्ष फारुख शाब्दी हे दौऱ्यावर आहेत. त्यांनी औरंगाबाद, किशनगंज व हैदराबाद या ठिकाणी सभा घेत आपल्या भाषणांनी अनेक सभा गाजवल्या. तिन्ही लोकसभा मतदारसंघात असणाऱ्या उमेदवारांच्या प्रचारार्थ होम टू होम कॉर्नर बैठक आणि भव्यसभांच्या माध्यमातून त्यांनी उमेदवारांचा प्रचार प्रसार करत त्यांना मतदान करण्याचे आवाहन केले.
फारूख शाब्दी यांनी एमआयएमचे औरंगाबाद येथील उमेदवार इम्तियाज जलील, हैदराबाद येथील असो आसोसिद्दिन ओवेसी आणि किसन गंज येथील इमाम साब यांच्या प्रचारार्थ भव्य सभा घेत आपल्या वक्तृत्व आणि नेतृत्वाची चुणूक दाखवली.
तिन्ही लोकसभा मतदारसंघात आम्हीच जिंकू असा विश्वास व्यक्त करत 15 सेकंदाचा विषय आणि औरंगाबाद शहराचे नामकरण याविषयी आपले भाष्य केले.