सोलापूरमहाराष्ट्रराजकीयसामाजिक
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार सोलापूर शहर जिल्हा दौऱ्यावर, कधी वाचा..

सोलापूर : प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे सोलापूर शहर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. रविवारी ११ ऑगस्ट रोजी बार्शी आणि सोलापूर शहर दौऱ्यावर येणार आहेत.
11 ऑगस्ट रोजी दुपारी 1 ते 1:45 या वेळेत कुर्डवाडी बार्शी रोड वर विश्वास बारबोले यांच्या यांच्यासोबत राखीव वेळ, 1:45 ते 2 प्रभाताई झाडबुके सदिच्छा भेट, 2:15 ते 2:30 रामचंद्र सोमाणी सदिच्छा भेट, 4 वाजता सोलापूर शहरात आगमन, 4 ते 6 भटक्या विमुक्त जाती जमाती मेळावा सुभद्रा मंगल कार्यालय लिमायेवाडी, सायंकाळी 6 वाजता सोलापुरातून बारामतीकडे रवाना.