शहर मध्य मध्ये मुस्लिम धर्मगुरूंनी उभारावे, एक वाक्यात होत नसेल तर मी अपक्ष लढणार, तौफिक शेख आक्रमक

सोलापूर : प्रतिनिधी
तोफिक शेख यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून अनेक गौप्य स्पोर्ट केले. यावेळी बोलताना त्यांनी मुस्लिम समाजालाच सोलापूर शहर मध्य ची उमेदवारी मिळावी अशी प्रामुख्याने मागणी धरली पुढे बोलताना ते म्हणाले.. मुस्लिम समाजात उमेदवारी मिळावी म्हणून अनेक दिवसांपासून मागणी होती. येणाऱ्या विधानसभेत मुस्लिम समाजाचा नेता मिळत नसेल तर धर्मगुरूंना उमेदवारी द्यावी, मुस्लिम समाजाला उमेदवारी नाही मिळाली तर मी स्वतः अपक्ष उमेदवार म्हणून उभारणार असल्याचंही यावेळी तोफिक शेख यांनी सांगितला.
पुढे बोलताना तोफिक शेख म्हणाले.. कार्यकर्त्यां मध्ये देखील उमेदवारी देण्याबाबत एक वाक्यता झाली नाही, राष्ट्रीय पक्षाकडून मुस्लिम समाजाला सन्मानाची पदे मिळाली नाहीत मुस्लिम समाजाने किती दिवस मतदानाचा फक्त अधिकार बजवायचा. मी अपक्ष उमेदवार म्हणून उभारलो तर मुस्लिम समाजाचे विभाजन होईल माझा विरोध कोणा पक्षाला विरोध नाही. पुरोगामी म्हणून घेणाऱ्या पक्षाने मुस्लिम समाजाला उमेदवारी द्यावी जातीवादी वक्तव्य करणाऱ्या नेत्याला मतदार विधानसभेत जागा दाखवतील असे म्हणत पैलवान तोफिक शेख यांनी गौप्य स्पोर्ट केला.